RICH KID SMART KID -Author- Robert Kiyosaki -रिच कीड स्मार्ट कीड-भाग-१ -रॉबर्ट कियोसाकी

RICH KID SMART KID-रिच कीड स्मार्ट कीड

Author- Robert Kiyosaki

लेखक:  रॉबर्ट कियोसाकी

BOOK BUDDY

 पुस्‍तकाबद्ददोन शब्‍दः  

  •  Robert Kiyosaki रॉबर्ट कियोसाकी ज्यांनी मागील दोन दशकं ज्या गोष्टीवर भर दिला त्या आर्थिक व्यवहार या विषयाची त्यांची दुसरी पुस्तक Rich Kid Smart Kid रिच किड स्‍मार्ट कीड.
  • आज मी आपल्यासाठी आणलेली आहे. त्‍याची सारांश रूपाने मांडणी केलेली असून आपणास रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या मागील दशकात गाजवणारे पुस्तक म्हणजे RICH DAD POOR DAD यामध्ये त्यांनी आपल्याला समजावून सांगितले आहे की कसे लहानपणापासूनच मुलांवर आर्थिक व्यवहाराचे संस्कार करायला पाहिजेत.
  • त्यामध्ये त्यांनी आपलेच लहानपणाचे अनुभव सांगितले आहेत सदर पुस्तकात सुद्धा आपल्याला मुलांना आर्थिक व्यवहारिक शिक्षण देण्याचे पायरी दर पायरी शिकवले गेले आहे.

  • कसं, केव्हा आणि किती प्रमाणात मुलांना आर्थिक शिक्षणाची सुरुवात करावी व त्यांना येणाऱ्या भविष्यासाठी स्वतःच्या पायावर उभे टाकता येईल तसेच अर्थ ज्ञानामुळे त्यांचा सर्वांगिन विकास यावर भर या पुस्तकात दिलेला आहे.
  • फक्त माहिती मिळवणे या पेक्षा या माहितीचा उपयोग सदुपयोग कसा करावं याचे सविस्तर मार्गदर्शन आपल्याला दिलेले आहे.
  • पारंपारिक शिक्षण पद्धतीचे तोटे त्यात माहिती युगातील वेगवान बदल यांच्यात समन्वय साधण्याचे कसब अर्थसाक्षरता याद्वारे समजावून सांगितले आहेत.    

            तर चला सुरुवात करूया रॉबर्ट कियोसाकी लिखित पुस्तक Rich Kid Smart Kid

 भाग-१  Part-1

 या माहिती युगात चांगले शिक्षण खूप महत्त्वाचे आहे अगोदर पेक्षा.   परंतु सध्याची शिक्षण व्यवस्था तुमच्या मुलाला जेवढी माहिती गरजेची आहे किंवा आवश्यक आहे ती सध्याची शिक्षण व्यवस्था पूर्वत नसेल कदाचित.

 

👉हे पुस्तक पुढील गॅप-अंतर भरून काढण्यासाठी बनवले गेले आहे: 

१.      तुमच्या पाल्याला रॉबर्ट कियोसाकी यांच्या वडिलांनी त्यांना ते रिच डॅड असे संबोधतात त्यांना दिलेले प्रेरणादायी आणि व्यावहारिक आर्थिक ज्ञान तुमच्या पाल्याला तुम्ही देण्यासाठी तुमची मदत करण्यासाठी ही पुस्तक लिहिली गेली आहे.

२.   👉तुम्हाला दाखवेल शिकण्यासाठी कसं तुमच्या पाल्याचे प्रेम जागृत करावे तसेच जसे रॉबर्ट कियोसकी यांच्या वडिलांनी ज्यांना ते रिच डॅड म्हणतात ते वापरत होते त्याच पद्धती वापरून.

३.   👉 जेव्हा रॉबर्ट शाळेत होते परंतु त्यांची प्रगती काही नव्हती आणि रॉबर्ट कधीकधी शाळा सोडून देण्याचाही विचार करत आणि रिच किड स्मार्ट कीड पुस्तक तुमच्यासाठी असे द्वार उघडेल जे तुम्ही कधीही ते अस्तित्वात असतीलच याची माहितीसुद्धा नसेल तुम्हाला.

४.   👉तुम्हाला समर्थ बनवेल, तुम्हाला उत्तीर्ण करण्यासाठी तुमच्यातील कौशल्य आणि समज तुमच्या पाल्‍याच्‍या उरलेल्या आयुष्यात वापरण्यासाठी भविष्यामध्ये.

  • MONEY IS AN IDEA:   पैसा एक विचार:

नियम बदलून गेले आहेत ह्या औद्योगिक युगामध्ये म्हणजे इंडस्ट्रियल स्टेशनमध्ये एखाद्या शाळेतून संस्थेतून पदवीधर होणे आणि एखादी नोकरी बघणे तेथे दशकभर काम करणे जोपर्यंत एका संस्थेत कंपनीत जोपर्यंत तुम्ही निवृत्त होत नाही तोपर्यंत आजचे माहिती युग अशा लोकांची मागणी करते जी लवकर आत्मसात करतील आणि तुमचा मुलगा तुमचा पाल्य जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पैशाविषयी शिकणे चालू करण्याची गरज आहे तोपर्यंत

 

  •  ALL KIDS ARE BORN RICH KIDS AND SMART KIDS:

सर्व मुलं जन्मत:च असतात रिच कीड, स्मार्ट कीड:

 शिक्षण म्हणजे  मुलांच्या आत जे आहे ते बाहेर काढणे म्हणजे शिक्षण होय पण शिक्षण म्हणजे  जे फक्त मुलांना अनावश्यक माहितीची तोटकं-तुकडे यासारख्या गोष्टी देण्यापेक्षा


मुलांच्या आत जे आहे आहे ते बाहेर काढणे म्‍हणजे शिक्षण होय.

“Education is supposed to draw out what is within a child..!”


हे समजणे की काय चांगला आहे फक्त बरोबर आणि चूक यापेक्षा खरी बुद्धिमत्ता म्हणजे ही खरी बुद्धिमत्ता होय.  वेगवेगळी मुले वेगवेगळ्या पद्धतीने शिकतात वेगवेगळ्या मुलांची शिकण्याच्या वेगवेगळी पद्धती असतात.  आपली सध्याची शिक्षणव्यवस्था फक्त अशांनाच मानदान करते ज्यांची लिहिण्याची वाचण्याची क्षमता-कौशल्ये चांगली आहेत- मनो भाषिक (Linguistic-Reading and Writing skills).

एखाद्या मुलाची आजच्या घडीला  (IQ) बुद्धिमत्ता किंवा बुद्ध्यांक मोजण्यासाठी फक्त शिकण्याचे त्याचे सामर्थ्य आणि तेही बंदिस्त अवस्थेत असे आहे (The Measurement of a Childs IQ is simply his ability to learn within this limited system).


आर्थिक बुद्धिमत्ता याला म्हणत नाहीत की तुम्ही किती पैसा बनवलं तर, तुम्ही किती पैसा साठवलात आणि तुमचा साठवलेला पैसा तुमच्यासाठी किती मेहनत/श्रम, कार्य/काम करतो.

जसे तुम्ही वयस्कर होत जाता तसतसे तुमची आर्थिक बुद्धी वाढत जाते.  तुमच्या जीवनात जर तुमचा पैसा तुमच्यासाठी अधिक स्वातंत्र्य, आनंद, आरोग्य आणि पर्याय खरेदी करून देत असेल तर तुमची आर्थिक बुद्धी वाढत जाते.

खरेतर, उच्च, चांगली श्रेणी बनवणे शिकणे म्हणजे बुद्धिमत्ता किंवा ‘’गुणाकार करणे भागाकाराने’’ (Multiplying by Dividing). जेव्हा आपण एखादा विषय घटकांमध्ये विभागतो आणि अभ्यासतो त्याला खंड-अभ्यास म्हणतो रेषा-अभ्यास नाही.  (Quantum Learning, not Linear Learning).

 

‘’फ्रेम्स ऑफ माईंड’’ (Frames of Mind) या पुस्तकाचे लेखक हावर्ड गार्डनर (Howard Gardner) यांनी शोधलेल्या बुद्धिमत्तेचे विविध प्रकार ओळखून दिलेल्या आहेत.  तुमच्या मुलांमध्ये खालील दिलेल्या पैकी सर्व किंवा त्यापैकी काही असू शकतात: 

  • VERBAL LINGUISTIC: मनो-भाषिक/ भाषाविषयक बुद्धिमत्ता:  
        हीच ती बुद्धिमत्ता आहे जिचा वापर आपल्या सध्याच्या शैक्षणिक व्यवस्था बुद्ध्यांक मोजण्यासाठी वापरतात. (It is one of the primary ways humans gather and share information) माहितीची आणि वाटणी मनुष्याने जमविलेल्या प्राथमिक मार्गांपैकी एक आहे.

    उदाहरणार्थ: ह्या बुद्धिमत्ता लाभलेल्या, वरदान मिळालेल्या बुद्धिमान व्यक्ती आहेत- पत्रकार, लेखक, मुखत्यार आणि शिक्षक इत्यादी

  • NUMERICAL: अंक किंवा संख्या विषयक बुद्धिमत्ता: 

हे असे बुद्धिवान असतात जे डेटा म्हणजेच आकडे, संख्या, शब्दसंकेत, इत्यादी सोबत संबंधित असतात.  ज्यांचे मापन संख्यामध्ये होते उदाहरणार्थ गणिती, अभियंता यांना दोन्ही भाषाविषयक आणि अंक-संख्या विषय बुद्धिमत्तेची गरज असते.

  • SPATIAL: अवकाश संबंधीचे बुद्धिमत्ता

ही अशा प्रकारची बुद्धिमत्ता आहे जी कलाकार, कारागीर आणि आरेखका जवळ असते.   एका लेखकाला सर्व तीन प्रकारच्या बुद्धिमत्ता यांची गरज असते, कारण या नोकरीत शब्द, अंक किंवा संख्या आणि रचनात्मक आरेखणाची गरज असते.


  • PHYSICAL:शारीरिक बुद्धिमत्ता: 

धावपटू किंवा खेळाडू,  नर्तकी इत्यादीवर या बुद्धिमत्तेचे वरदहस्त असतो . जे लोक करून पाहणारे (Learn by doing) असतात किंवा (Hand-on) शारीरिक कौशल्यावर इत्यादी ह्या गटाचे भाग होत .

  • INTRAPERSONAL:  अंतर्मुखी बुद्धिमत्ता/आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता: 

अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) सुद्धा म्हणतात. ही सर्वात महत्त्वाची बुद्धी आहे. हे वरील सर्व पैकी सर्व बुद्धी पैकी यामध्ये आपण स्वतःशीच काय बोलतो याचे नियंत्रण करण्याची क्षमता असते.

  • INTERPERSONAL: बहिर्मुखी/ अंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता

 जे लोक सोप्या-सहज पद्धतीने इतरांशी बोलतात आणि ज्यांचे (Charismatic) करिष्माईवर ताबा असतो त्यांच्याकडे ह्या प्रकारची बुद्धी असते. गायक, नाटककार, कलाकार, उपदेशक, राजकारणी, विपणन विक्री प्रतिनिधी आणि जनवक्ते यांच्‍याजवळ बहिर्मुखी म्‍हणजेच अंतरवैयक्तिक (Intrapersonal) बुद्धी चांगली असते.

  • ENVIRONMENTAL: पर्यावरणीय बुद्धी: 
            ज्या लोकांना प्राण्यांना, झाडे, वनस्पती आणि त्यांच्या सभोवताली असलेल्या नैसर्गिक वस्तु यांसोबत मिसळण्याची, संबंध प्रस्थापित करण्याची नैसर्गिक देणगी लाभलेली असते ते जसे त्यामध्ये शेतकरी, प्राणी प्रशिक्षक, महासागर शास्त्रज्ञ, पशुविज्ञान संरक्षक, वनसंरक्षक यांच्यावर ह्या बुद्धीचा ताबा असतो.

 काही व्यक्ती इतरांपेक्षा जास्त यशस्वी असतात कारण,  त्यांच्याकडे सर्व सात बुद्धीचे प्रकार असतात.

  जसे टायगर वूड्स.  गोल्फ मध्ये अतिशय-खूप शारीरिक क्षमतेची आणि आंतरवैयक्तिक बुद्धी आणि एक ख्यातनाम नामवंत व्यक्ती सोबत त्याने STANFORD UNIVERSITY  स्‍टॅनफोर्ड विश्वविद्यालयाचा विद्यार्थी यासाठी इतर दुसऱ्या बुद्धिमत्ता यांचीही मागणी करतो.  लोकांना जेव्हा नोकरीसाठी नवीन कर्मचारी नोकर- भरती होते किंवा घेतली जातात तेव्हा साधारणपणे इतर सर्व शैक्षणिक पात्रता पेक्षा वृत्‍ती, दृष्टिकोण आणि संभाषण कौशल्ये (good Attitude and Communication Skills) बघितली जातात.   

"आपल्या पाल्याला प्रोत्साहित करा, जीवनभर शिकण्यासाठी,  जीवनभर शिकत राहण्यासाठी पाल्याला प्रोत्साहित करा."

 ह्या अति-जलद गतीने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत त्याच्या किंवा तिच्या साठी किती नुकसानदायक असेल जर एखाद्याने एकदा का नवीन गोष्टी शिकणे थांबवलं तर ह्या गोष्टीवर यावर तुम्ही जोर द्यायला हवा किंवा जोर द्या.


  • GIVE YOUR CHILDREN POWER BEFORE YOU GIVE THEM MONEY:                आपल्या पाल्यांना पैसा देण्याअगोदर त्यांना सामर्थ्य द्या:

 तीच मुलं ज्‍यांची स्वतःची भक्कम सामर्थ्यशाली समज असेल.  तसेच ज्यांना स्वतःवर आत्मविश्वास असेल विचार करण्याचा की, मला ती वस्तू किंवा गोष्ट कसं परवडू शकेल, मला ती परवडणार नाही असं म्हणण्यापेक्षा.  हीच मुलं किंवा अशीच मुलं जास्त तयार असतील या माहिती युगात जिथे ‘’सामर्थ्यशाली मनच टिकेल’’ (Survival of the Fittest Mind) असे खेळाचे नाव आहे.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive