How to TALK So Kids Will Listen and LISTEN, So Kids Will Talk- Part-2 कसे बोलावे की ज्यामुळे मुले ऐकतील आणि ऐकावे, ज्‍यामुळे मुले बोलतील... भाग-२


 भाग-१  | भाग-3

How to TALK So Kids Will Listen and LISTEN, So Kids Will Talk-

कसे बोलावे की ज्यामुळे मुले ऐकतील आणि ऐकावे, ज्‍यामुळे मुले बोलतील


📗  भाग-२  Part-2

 👉शिक्षेला पर्याय: 

  1. होण्याऐवजी रस्ता दाखवा किंवा मार्गदर्शन करा
  2. नापसंती व्यक्त करा (त्यांच्या चरित्र्यावर हल्ला न चढवता)
  3. तुमच्या अपेक्षा किंवा मुल्‍ये दर्शवा  
  4. दुरुस्त्या कशा करावयाच्या त्यांना दाखवा
  5. निवड देऊ करा
  6. कृती करा (काढून टाका, पुन्हा चालू करा) (take actions- remove, restain etc.)
  7. मुलांना त्यांच्या गैरवर्तणूकीचे चे परिणाम अनुभव द्या.

 

 लोकांना दुरुस्त्या बनवण्यासाठी (करण्यासाठी) मार्ग देऊन, स्वतःविषयीच्या चांगल्या भावना पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्यांचे नातेसंबंधांमध्ये स्थायित्व कायम करणे यासाठी त्यांना प्रभावीपणे विधीकार्य करण्याचे मार्ग देतो. (नोंद घ्या- माफ करा म्हणे हे पुरेसे नाही- ही पुन्हा असे वर्तन करण्यासाठी ती क्षमा नाही- वर्तन बदलासाठी खेद/पस्तावा सोबत असलाच पाहिजे. असायलाच पाहिजे.)


🕒 There’s a spectrum that starts at “confident” and ends at “entitled”,  aim for former.
तेथे एक वर्णपट किंवा स्पेक्ट्रम ज्याची सुरुवात होते आत्मविश्वासाने आणि अंत होतो हक्काने.  तेंव्‍हा पहिल्‍या (पर्यायावर) लक्ष असू द्या.

 

👉 ENCOURAGE AUTONOMY AND SELF-CONFIDENCE)

स्वायत्ततेला आणि आत्मविश्वास यांना प्रोत्साहन (द्या) 

 

- फाजील लाड करू नका: 

अवलंबित्व शेवटी असहाय्यतेची भावना संगोपन करते किंवा वाढवते.  संताप,चीड आणि निराशेची भावना वाढवते.  परंतु तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुमच्यापैकी काही मोठ्या व प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्हाला ते माहीतच आहेत.

 

निश्चितच तुम्ही ही खूप अधिक स्तुती करु शकता

 

स्वयं आदराचे अंश निर्माण करण्यासाठी मुलांना (affirmation) पुष्टी किंवा खात्रीपूर्वक सत्य विधान गरजेचे आहे. परंतु अति करू नका किंवा नाही तर ते आपल्या भावना गुंडाळून ठेवू शकतात.  जसे की जग त्यांना जे काही पाहिजे (हवंय) ते त्यांना देय आहे म्हणून.

 

“ There’s a spectrum that starts at “confident” and ends at “entitled”, aim for former.
तेथे एक वर्णपट किंवा स्पेक्ट्रम ज्याची सुरुवात होते आत्मविश्वासाने आणि अंत होतो हक्काने.  तेंव्‍हा पहिल्‍या (पर्यायावर) लक्ष असू द्या.

 

 

👉 What you can do with this:

यासोबत तुम्ही काय करू शकता?

 

  1. त्यांना पर्याय सोबत सक्षम बनवा. त्यांना मुक्त-अधिकार किंवा सर्वाधिकार देऊ नका, फक्त तुम्ही मंजुरी किंवा स्वीकृती दिलेल्या काही पर्याय, जसे-जेव्हा ते त्यांचे कपडे बाहेर काढत असतील किंवा दैनंदिन कामाची यादी सुरु करत असतील.
  2. मुलांच्या (संघर्ष) प्रयत्नांचा आदर करा आणि त्यांना प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन द्या.  त्यांच्यासाठी ते तसे करणे त्यांचे जगावरील प्रतिनिधित्व काढून टाकते. जे की अगदी अधिक डोकेदुखी ठरते. जसे- “मूर्ख बुटांच्या दोऱ्या..! (त्या) बांधून राहत नाहीत.” असे म्हणण्यापेक्षा.
  3. किचकट प्रश्न विचारणे काहीतरी शोधण्यासाठीची एक संधी असतात.  म्हणून अधिक सोपी उत्तरे देऊन त्यांच्या वर पाणी फेरू नका..!  (so don’t brush them off with over-simplified answers) त्यांना विचारा का? त्यांनी विचारलं आणि ते काय? विचार करतात.
  4. जेव्हा तुम्हाला काही माहीत नसेल तर बकवास उत्तरे त्यांना देऊ नका.   त्यांना प्रोत्साहित करा मित्र किंवा कुटुंबात चांगले उत्तर असेल विचारण्यासाठी. 
  5. उदारहस्ते स्तुती करा, परंतु सुज्ञपणे त्यांना (उत्तरे) देताना ठाम (विशिष्ट) आणि वर्णनात्मक ‘’तू एक महान कलाकार आहेस…!  असे म्हणण्यापेक्षा म्हणा/असे म्हणण्याचा प्रयत्न करा”- ‘’मला ही नागमोडी रेषा कसं (खरडपट्टी) मागे जात आहे हे आवडलंय. तु त्याबद्दल कसं विचार केलास? (तुला त्याबद्दल कसं विचार आलं, ते तुला कसं सुचलं?)
  6. त्यांच्या कामाची आणि प्रयत्नांची किंवा संघर्षांची प्रशंसा करा (appreciation-दाद द्या) त्‍यांच्‍या विशेषतांना नाही. (त्यांच्या संघर्षांना किंवा प्रयत्नांना दाद द्या.)  हे त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रतिभेचा पुरावा दाखवेल आणि त्या प्रतिभेच्‍या सोबत त्यांना त्यांचे स्वतःचे निष्कर्ष काढू द्या. त्यांनी त्‍या प्रतिभेसोबत कदाचित काय केले असते. (नाहीतर) अन्यथा ते कोण आणि काय आहेत असे (हे) बोलून तुम्ही त्यांना मर्यादित करत असतात.

 

👉 सावधगिरी/सावधानी किंवा खबरदारी (caution): 

  1. त्यांच्या क्षमतेनुसार योग्य तेवढी स्‍तुतीचा स्‍तर असेल याची खात्री करा. (काहीतरी क्षुल्‍लक गोष्टींसाठी स्तुती नको)
  2. मागील दुर्बलता किंवा अपयश याबद्दल इशारे देणे टाळा.
  3. प्रमाणाबाहेरील उत्साह, दबाव (तणाव) यासारखे जाणू शकते, अंतर्गत प्रेरणेला अडथळा करू शकते.
  4. खूपसारी प्रशंसा उजळणी केलेल्या कार्यासाठी करण्यासाठी तयार राहा. तयार ठेवा. तयार राखा.

 

👉 जर अपयशाच्या धोक्‍यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये अजूनही भीती असेल किंवा आहे:

  1. त्यांचे दुःख कमी करू नका त्यांच्या भावना समजून घ्‍या.
  2. त्यांच्या चुकांचा स्वीकार करा आणि त्यांना त्या चुका ह्या शिकण्याच्या प्रक्रियेतील भाग आहेत असे दाखवा
  3. त्यांच्यासाठी या प्रक्रियेचे आदर्श उदाहरण ठेवण्यासाठी आपल्या स्वतःच्या चुकाही स्वीकार करा

👉ते सर्व एका ठिकाणी ठेवणेः

स्वतःच्या पूर्तता करणाऱ्या भविष्यवाण्‍या या खूप खऱ्या असतात, आणि धोकादायक आणि अनेकदा ते निष्पाप पणे सुरु होऊ शकतात. (उदा.- एखाद्याचे वर्तन दुसऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे.) सर्व प्रकारे कोणत्याही किमतीवर (at all costs) लोकांना शिक्के मारणे टाळायला पाहिजे. आणि ते शक्य होईल त्यांना अशाब्दिकपणे, आहेत तसेच दिसण्यावरून किंवा बोलण्याच्या आवाजाच्या चढ-उतारावरून कळवले गेले पाहिजे.

विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीजवळ खूप वेळ खर्च करता. वेळ घालवता. ते पुनर्रचनेच्या आकृतिबंधाची गहन किमतीला मुल्‍ये जोडू शकेल.

Especially when you spend a lot of time with one person it can add up to a profound amount of reinforcement of these patterns.

 

 

👉लोकांना भूमिका बजावणा-या पासून मुक्त करणे: 

  1. त्यांना स्वतः त्यांची प्रतिमा नविन प्रतीमा दाखवण्यासाठी संधी बघा.
  2. त्यांना अशा परिस्थितीमध्ये ठेवा जेथे ते स्वतःला निराळ्या/वेगळ्या पद्धतीने पाहू शकतील.
  3. त्यांच्याविषयी किंवा त्यांच्याबद्दल काही तरी सकारात्मक बोला जेणेकरून ते तुम्हाला अधिक ऐकतील.     let them over-here you say something +ve about them.
  4. तुम्हाला बघायला पाहायला आवडेल अशा वर्तनाचे आदर्श बनवा.
  5. त्यांना त्यांचे चांगले क्षण पाठवून द्या त्यांना आठवण करून द्या जे त्यांच्या स्वतःच्या ठशाचे विरुद्ध असेल.
  6. जेंव्हा ते जुन्याच वचनानुसार वागत असतील तेव्हा तुमच्या भावना आणि अपेक्षा त्यांच्याकडे मांडा.
  7. कोणीतरी/कोणालातरी भूमिका निभावण्‍यामधून मुक्त करणे हे एक क्लिष्‍ट/गुंतागुंतीचे/बिकट आहे यामध्ये संपूर्ण दृष्टिकोण बदल आणि पूर्वीच्या सर्व कौशल्ये सहभागी आहेत.सामील आहेत.

 

सक्तीच्या वर्तनासोबत, इच्छेचे कार्य आकृतीबंधाला पुन्हा मजबूत न करणे. आपल्याला हेतू पूर्णपणे (हेतुपुरस्सरपणे) पुढील योजना आणि सराव करावाच लागेल.

 

एक तर आपल्या स्वतःची निवड भूमिकेसाठी टाळण्यासाठी टाळण्‍याची गरज आहे-

 

आपण वाढ आणि बदल (विकास) यांची महान क्षमता असणारे मनुष्यप्राणी (माणूस) आहोत.

आपल्या सोबत अशा तऱ्हेने रहा जसे आपल्याला इतरांसोबत राहायला आवडेल असे.

 

We are human beings with a great capacity for growth and change.  Be as kind to ourselves as we would be to others.”

  भाग-१  | भाग-3

👉📗📘📕📖पुस्‍तक संदेशः

मला वाटते ही पुस्तक How to talk to kids… मुलांशी कसे बोलावे हि पुस्तक पालकांसाठीच नाही तर, आपल्या प्रत्येकासाठी, कोणालाही कसे बोलावे How to talk to anyone अशी आहे.  शिक्षा करणे (punishing), किंचाळणे (yelling), ओरडणे (shouting) हे सर्व काम करत नाही. सहानुभूती (empathizing) हीच गुरुकिल्ली आहे.

हेच आपल्याला ह्या पुस्तकांमधून शिकायला मिळाले.

 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive